-
पुणे शहरातील भिंतींना एक वेगळचं रुप प्राप्त झालं आहे.
-
पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागातर्फे एक महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
-
मुख्य रस्त्यावरील भिंतींवर ऐतिहासीक वास्तुचं जुन रुप रेखाटण्यात आलं आहे.
-
महापालिकेच्या या उपक्रमामुळे पुणे शहरातील मुख्य रस्त्यांना एक वेगळीच झळाळी प्राप्त झालीये.
-
पुणे विद्यापीठाचं जुन रुप पाहून अनेक जण आठवणींमध्ये रमले असतील.
-
महापालिकेचा हा उपक्रम सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
-
पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईचं चित्रही भिंतीवर काढण्यात आलंय
-
महापालिकेच्या या उपक्रमाला पुण्यातील लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…