-
बेनेली इंडियाने भारतात आपली सर्वात स्वस्त बाइक Imperiale 400 लाँच केली आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
या बाइकमध्ये फ्युअल-इंजेक्शन तंत्रज्ञानासह 399cc क्षमतेचं SOHC सिंगल-सिलिंडर, फोर-स्ट्रोक, एअर-कूल्ड BS4 इंजिन आहे.(फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
हे इंजिन 20 bhp ऊर्जा आणि 29 Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यात 6-स्पीड गिअरबॉक्सचा पर्यायही आहे.(फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
बाइकच्या खरेदीवर तीन वर्ष/अमर्यादित किलोमीटर वॉरंटी आणि पहिल्या दोन वर्षांसाठी मोफत सर्व्हिसिंग आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
पुढे 300mm डिस्कसह टू-पिस्टन फ्लोटिंग क्लिपर असून मागे 240mm डिस्कसह सिंगल-पिस्टन क्लिपर आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
बाइकच्या पुढील भागात 41mm टेलिस्कोपिक फोर्क्स असून मागील बाजू प्रीलोड अॅडजस्टेबल ड्युअल शॉक अॅब्जॉर्बर आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
ड्युअल-चॅनल ABS चं फीचर देखील यात आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
ही बाइक रेड, सिल्वर आणि ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
इम्पेरियल 400 ही बाइक 1950 मध्ये आलेल्या बेनेली-मोटोबी रेंजच्या प्रेरणेतून बनवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
-
(फोटो सौजन्य : बेनेली संकेतस्थळ)
Zohran Mamdani : पंडित नेहरूंचा उल्लेख अन् ट्रम्प यांना टोला, न्यूयॉर्कची निवडणूक जिंकणाऱ्या ममदानींच्या भाषणाची चर्चा