-
'कठीण कामासाठी मी नेहमी आळशी माणसं निवडतो, कारण ही लोकं काम करण्यासाठी सोप्पी पद्धत शोधतात' असं मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. तसंच इंग्रजीमध्येही एक म्हण आहे 'आळस ही शोधाची जननी आहे.' अशाच काही आळशी लोकांना आपल्या भारतामध्ये जुगाडू असं म्हणतात. म्हणजेच एखादं काम करण्यासाठी त्यांनी शोधून काढलेला भन्नाट मार्ग म्हणजेच जुगाड. भारतामध्ये असे अनेकजण आहेत जे आपले काम सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधत असतात. अशाच काही भारतीयांचे खळखळून हसायला लावणारे हे खास फोटो…
-
कोणाला आणि कशाला हवा आरसा?
-
काटा चमचा आणि सूप
-
झोप महत्वाची
-
-
वेगळीच दुनियादारी…
-
आपला आपला होम थेअटर
-
प्रगतशील शेतकरी
-
गरम गरम जेवण तयार आहे
-
अरे संसार संसार…
-
रिमोट? ते काय असतं
-
इथेही जुगाड
-
कहर…
-
वजनदार जुगाड
-
गाडी गाडी
-
वेगळा अँगल नाही वेगळा हँगर
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…