-
भारताचा आणि इंडियन प्रीमिअर लीगमधल्या गुजरात लायन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा रविवारी विवाहबद्ध झाला.
-
व्यवसायाने यांत्रिक अभियंता असलेल्या रिवा सोळंकीशी दिमाखदार सोहळ्यात त्याचे लग्न झाले.
-
आयपीएल सामन्यामुळे गुजरात लायन्स संघातील खेळाडूंना जडेजाच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही.
-
विवाहाच्या मिरवणुकीत अज्ञात व्यक्तीने हवेत केलेल्या गोळीबारामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
-
मिरवणुकीच्या सोहळ्यानंतर जडेजाने मुख्य मंडपात पारंपरिक तलवारबाजीचे कौशल्य सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
-
-
Rajkot: Cricket Ravindra Jadeja during the 'Baarast'procession of his wedding in Rajkot on Saturday. PTI Photo(PTI4_17_2016_000173B)
-
Rajkot: Cricketer Ravindra Jadeja performing a ritual before his wedding in Rajkot on Saturday. PTI Photo(PTI4_17_2016_000109B)
-
-
-
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आज आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. तो आज त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध होत आहे. थोड्याचवेळापूर्वी त्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.
-
रवींद्र जडेजाला हळद लावताना त्याच्या कुटुंबातील सदस्य.
शेरवानी घालून लग्नाच्या विधींसाठी सज्ज झालेला रवींद्र जडेजा. शेरवानी घालून लग्नाच्या विधींसाठी सज्ज झालेला रवींद्र जडेजा. -
-
रिवा ही मेकॅनिकल इंजिनिअर असून ती सध्या युपीएसई परीक्षेची तयारी करत आहे.
-
-
रविंद्र जडेजा आणि रिवा सोळंकी यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी राजकोटमधील जडेजाच्या मालकीच्या रेस्टॉरंटमध्ये पार पडला होता.
-
काही दिवसांपूर्वीच वरदक्षिणा म्हणून जडेजाला त्याच्या सासरच्यांकडून देण्यात आलेली ९५ लाखांची ऑडी चर्चेचा विषय ठरली होती.
-
काही दिवसांपूर्वीच वरदक्षिणा म्हणून जडेजाला त्याच्या सासरच्यांकडून देण्यात आलेली ९५ लाखांची ऑडी चर्चेचा विषय ठरली होती.

शनीच्या कृपेने कोणत्या राशीला आज लाभेल धनलाभाची संधी? वाचा मेष ते मीनचे शनिवार विशेष राशिभविष्य