-
टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत हा सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे.
-
ऋषभने त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी हिच्याबरोबर नवीन वर्षाचे स्वागत केले.
-
बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच ती सुंदर आहे.
-
ऋषभने तिच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केल्यामुळे ती देखील चर्चेत आली आहे.
-
सर्वप्रथम ऋषभने जानेवारी २०१९ मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता.
-
त्यावेळी त्याने इशा बरोबरचा आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
-
तेव्हापासून इशा नक्की आहे कोण? ती काय करते? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.
-
इशा ही मूळची देहरादूनची आहे.
-
इशाचा जन्म २० फेब्रुवारी १९९७ ला झाला.
-
इशा लवकरच २३ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
-
इशाचा जन्म उत्तराखंड मधील देहरादूनच्या एका उच्चभ्रू कुटुंबात झाला.
-
इशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे. तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत.
-
इशाचे शालेय शिक्षण देहराडून मधील एका कॉन्व्हेंट शाळेत झाले आहे.
-
इशाने नोएडाच्या अमिटी महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी (B.A.) संपादन केली आहे.
-
इशा इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. तसेच ती यशस्वी उद्योजिका आहे.
-
त्याचबरोबर इशा आपल्या वडिलांच्या व्यवसायात देखील कार्यरत आहे. Fab X इंजिनिअरिंग असे त्यांच्या कंपनीचे नाव आहे.
-
इशाला 'हायड्रोफोबिया' आहे म्हणजेच तिला पाण्याची प्रचंड भीती वाटते.
-
अभिनेता आमिर खान, वरुण धवन आणि अभिनेत्री कतरीना कैफ हे इशाचे आवडते बॉलीवूड स्टार आहेत.
-
धूम ३, क्वीन, २ स्टेट्स, हायवे, द हँगओव्हर, द प्रिन्सेस डायरीज हे इशाचे आवडते चित्रपट आहेत.
-
इशाला इटालियन खाद्यपदार्थ अधिक आवडतात.
-
अरिजित सिंग, टेलर स्विफ्ट, मायकल जॅक्सन, केटी पेरी हे इशाचे आवडते गायक-गायिका आहेत.
-
Vampire Academy आणि Michael Jackson : Man behind the mirror ही तिची आवडती पुस्तकं आहेत.
-
इशाला क्रिकेटपटू म्हणून विराट कोहली आवडतो.
-
इशा आणि ऋषभ गेल्या ५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
-
गेल्या वर्षी ऋषभ आणि इशाच्या नात्याबाबत साऱ्यांना समजले.
-
पण हे दोघे गेली ५ वर्ष एकमेकांबरोबर रिलेशनशिपमध्ये आहेत असे स्वतः इशाने सांगितलं आहे.
-
इशाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ऋषभ बरोबरचा फोटो पोस्ट केला तेव्हा तिने याबाबत खुलासा केला आहे.
-
त्या फोटोखालील कॅप्शनमध्ये तिने ऋषभला love of my life लिहिले होते.
-
हार्दिक पांड्यानंतर आता ऋषभ-इशा कधी सारखपुडा करणार याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
-
फोटो – इन्स्टाग्राम
-
फोटो – इन्स्टाग्राम

बापरे अनोखे रक्षाबंधन! महिलेने चक्क बिबट्याला बांधली राखी; यावेळी बिबट्यानं जे केलं ते पाहून अवाक् व्हाल