-
भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये मंगळवारी दाखल झाला. विराट आणि रोहितने तेथे पोहोचल्याचे फोटो पोस्ट केले.
-
न्यूझीलंड दौऱ्यात भारत ५ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.
-
दौऱ्याची सुरूवात टी २० मालिकेने होणार आहे. तर त्यानंतर एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या दोनही मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.
-
कर्णधार विराट कोहली (टी २०, एकदिवसीय)
-
उपकर्णधार रोहित शर्मा (टी २०, एकदिवसीय)
-
संजू सॅमसन (टी २०) – दुखापतग्रस्त धवनच्या जागी संघात स्थान
-
पृथ्वी शॉ (एकदिवसीय) – दुखापतग्रस्त धवनच्या जागी संघात स्थान
-
लोकेश राहुल (टी २०, एकदिवसीय)
-
श्रेयस अय्यर(टी २०, एकदिवसीय)
-
मनीष पांडे (टी २०, एकदिवसीय)
-
ऋषभ पंत (टी २०, एकदिवसीय)
-
शिवम दुबे (टी २०, एकदिवसीय)
-
कुलदीप यादव (टी २०, एकदिवसीय)
-
युझवेंद्र चहल (टी २०, एकदिवसीय)
-
वॉशिंग्टन सुंदर (टी २०)
-
रविंद्र जाडेजा (टी २०, एकदिवसीय)
-
जसप्रीत बुमराह
-
मोहम्मद शमी (टी २०, एकदिवसीय)
-
नवदीप सैनी (टी २०, एकदिवसीय)
-
शार्दुल ठाकूर (टी २०, एकदिवसीय)
-
केदार जाधव (एकदिवसीय)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?