-
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे
-
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज उमेश यादवने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपली All Time Test XI टीम जाहीर केली.
-
महत्वाची गोष्ट म्हणजे या संघात चेतेश्वर पुजाराला स्थान मिळालेलं नाही. पुजारा हा भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज मानला जातो.
-
पाहूयात कोणत्या खेळाडूला मिळालं आहे उमेश यादवच्या All Time Test XI टीममध्ये स्थान
-
-
मयांक अग्रवाल
-
रोहित शर्मा
-
विराट कोहली (कर्णधार)
-
अजिंक्य रहाणे
-
वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक)
-
रविंद्र जाडेजा
-
रविचंद्रन आश्विन
-
जलदगती गोलंदाजांमध्ये मात्र उमेशने चारही गोलंदाजांचं नाव घेत तिघांना संधी देता येऊ शकते असं म्हटलंय. उमेश यादव/मोहम्मद शमी
-
…आणि जसप्रीत बुमराह व इशांत शर्मा

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?