-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारतीय चाहते क्रिकेटचा देव मानतात.
-
सचिनने आपल्या २४ वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीत अनेक मोठे मोठे विक्रम केले.
-
१) सचिन तेंडुलकर – २००० साली श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यात सचिनने १४० चेंडू खर्च करत शतक झळकावलं होतं. सचिनच्या कारकिर्दीतलं त्याचं हे सर्वात जास्त चेंडू खर्च करुन झळकावलेलं शतक ओळखलं जातं. यानंतर बांगलादेशविरुद्ध सामन्यातही सचिनने १४७ चेंडू खर्च करत शतक झळकावलं होतं.
-
सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याचा एक महाकाय विक्रम आहे. पण याच सचिनच्या नावावर वन डे क्रिकेटमधील एक लाजिरवाणा विक्रमदेखील आहे.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज हा सचिन तेंडुलकरच आहे. पाहूया सर्वाधिक 'भोपळे' नावावर असणारे पाच भारतीय खेळाडू… -
सचिन तेंडुलकर – २० वेळा
-
जवागल श्रीनाथ – १९ वेळा
-
अनिल कुंबळे – १८ वेळा
-
युवराज सिंह – ८ गुण
-
हरभजन सिंग – १७ वेळा

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल