-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखला जातो. (छाया सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेली असूनही त्याचे कोट्वधी चाहते आहेत. (छाया सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)
-
धोनीने नुकतीच आपल्या एका विशेष चाहतीची भेट घेतली.
-
लावण्या पिलानिया असे या दिव्यांग चाहतीचे नाव आहे.
-
महेंद्रसिंह धोनीने रांची विमानतळावर लावण्याची भेट घेतली.
-
लावण्याने धोनीला त्याचे एक स्केच भेट दिले.
-
लावण्याने काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंह धोनीसाठी एक खास पोस्टही लिहिली होती. (छाया सौजन्य – लावण्या पिलानिया इन्स्टाग्राम)
-
महेंद्रसिंह धोनीने आपल्या या कृतीतून चाहत्यांची मने जिंकली आहेत. (छाया सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा