-
भारतासाठी एकदिवसीय आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे.
-
एकाच संघासाठी सलग सर्वात जास्त एकदिवसीय सामने (१०९) खेळण्याचा विक्रमदेखील मितालीच्या नावे आहे.
-
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटमध्ये मितालीने सर्वाधिक सात हजार ८०५ धावांचा डोंगर उभा केलेला आहे.
-
२० वर्षांहून अधिक काळ क्रिकेट खेळणारी मिताली ही पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
-
२०० पेक्षा जास्त एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्याचा विक्रम मितालीच्या नावे आहे.
-
मितालीने आतापर्यंत सात विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत. अशी कामगिरी करणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
-
विश्वचषकात एक हजारहून अधिक धावा करणारी मिताली ही पहिली भारतीय आणि जगातील पाचवी महिला क्रिकेटपटू आहे.
-
मिताली अंतरराष्ट्रीय टी20 में दो हजार रन बनाने वाली पहली महिला भारतीय क्रिकेटर हैं।
-
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी मिताली ही एकमेव महिला फलंदाज आहे. (फोटो सौजन्य – मिताली राज इन्स्टाग्राम)

अभिनेता थलपथी विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; ३८ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती