-
गेल्यावर्षी अर्धवट राहिलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला पोहचला आहे.
-
१६ जून रोजी भारतीय कसोटी संघ लंडनला रवाना झाला होता.
-
तिथे पोहचल्यानंतर खेळाडूंनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० मालिका संपल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडही संघाला येऊन मिळाले आहेत.
-
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारत इंग्लंडमध्ये पहिलीच कसोटी खेळणार आहे.
-
शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराहने जोरदार सराव केला.
-
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, सोहम देसाईंनी खेळाडूंकडून चांगलाच घाम गाळून घेतला आहे. (सर्व फोटो सौजन्य – बीसीसीआय ट्विटर)
-
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीचा सराव केला. (फोटो सौजन्य – विराट कोहली ट्विटर)
-
शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूर सरावादरम्यान चर्चा करताना दिसत आहेत. (फोटो सौजन्य – शुबमन गिल ट्विटर)

प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी