-    आज देशभरात कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांना श्रद्धांजली दिली जात आहे. 
-    भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने शहिदांच्या धाडसाला सलाम केला आहे. 
-    आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सने कारगिल हिरो विक्रम बत्रा यांचे वाक्य ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली. 
-    माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीरने धाडसी सैन्याचे कौतुक केले आहे. 
-    राज्यसभा सदस्य आणि धावपटू पीटी उषा यांनी कारगिल युद्धातील शहिदांना नमन केले. 
-    ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू राज्यवर्धन सिंह राठोड यांनी शहिदांना सलामी दिली. 
-    आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जने विशेष फोटो तयार करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली. 
-    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कारगिल विजय दिवसानिमित्त शहिदांची आठवण काढली. 
-    माजी भारतीय क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी ट्वीट करून सैन्याचे आभार मानले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर) 
 
  दिवाळीनंतर शनिदेव ‘या’ राशींवर होणार मेहेरबान; देवगुरुच्या घरात सरळ चाल चालताच कर्माचं फळ नक्की मिळणार, शनी महाराज देणार श्रीमंती?   
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  