-
भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे.
-
दोन्ही संघांमध्ये १८ ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.
-
झिम्बाब्वेमध्ये भारताने सर्व फॉरमॅटमध्ये एकूण ४४ सामने खेळून ४३ जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णित राहिला.
-
झिम्बाब्वेमध्ये सचिन तेंडुलकर हा भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज राहिला आहे.
-
सचिन तेंडुलकरने १८ सामन्यांत ८१३ धावा केल्या आहेत.
-
तेंडुलकरनंतर राहुल द्रविड ७९५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
यशस्वी फलंदाजांमध्ये विराट कोहलीचाही समावेश होतो. त्याने ३९१ धावा केलेल्या आहेत.
-
तर, रोहित शर्माने १० सामन्यांत ३६९ धावा केल्या आहेत.
-
गोलंदाजीचा विचार केला तर झिम्बाब्वेमध्ये हरभजन सिंग सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज आहे.
-
हरभजनने २२ सामन्यांत सर्वाधिक ३६ बळी घेतले आहेत. तर, इरफान पठाणने सहा सामन्यात ३१ बळी घेतले आहेत.
-
सध्याच्या संघात समावेश असलेला अक्षर पटेल हादेखील झिम्बाब्वेमध्ये यशस्वी ठरला आहे.
-
अक्षरने ११ सामन्यात १४ बळी घेतले आहेत. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर/इंडियन एक्सप्रेस)

Shivrajyabhishek Din Wishes 2025: शिवराज्याभिषेकाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी मित्र अन् प्रियजनांना पाठवा ‘हे’ Whatsapp स्टेटस