-
वाढदिवस
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा हिचा २ मे रोजी ३६ वा वाढदिवस होता. विराटने खास पोस्ट करत अनुष्काला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. -
विराटची पोस्ट
“माझ्या आयुष्यात जर तू आली नसतीस तर,कदाचित मी स्वत:ला पूर्णपणे हरवून बसलो असतो, असं इमोशनल कॅप्शन देत विराटने अनुष्कासाठी खास पोस्ट केली होती. -
विरूष्का
मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का आणि विराट या बर्थडे पार्टीला पहिल्यांदा एकत्र दिसले. -
कोण कोण
अनुष्काच्या बर्थडे पार्टीला आरसीबीमधील KGF हजर होते. K म्हणजे (विराट) कोहली G-ग्लेन (मॅक्सवेल) F म्हणजे फाफ (डूप्लेसिस). मॅक्सवेलसोबत त्याची पत्नीही या सेलिब्रेशनला होती. -
प्रसिध्द शेफ
प्रसिध्द शेफ मनु चंद्रा यांनी बनवलेल्या पदार्थांच्या आस्वाद घेत बर्थडे डिनर पार्टी पार पडली. मनु चंद्रा यांनी याचा ग्रुप फोटो शेअर केला आहे.

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL