-    सध्या विराट कोह अली जिन्नाह- द फादर ऑफ पाकिस्तान, असं हे भन्नाट मीम व्हायरल आहे. त्यामागील कारण म्हणजे पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यात विराटने झंझावाती खेळ दाखवत शतकीय खेळी केली. त्याच्यामुळेच पाकिस्तानला या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. 
-    पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफितून बाहेर गेल्यावर हा मीम तयार करण्यात आला आहे. या फोटोला “Pakistan cricket team conducting ICC tournament After 29 years – rebuild the stadium around 2 years – And knocked out from the Tournament with in 4 days”, असं कॅप्शन दिलं आहे. 
-    मोहम्मद रिजवानचा फोटो वापरून बनवलेला हा मीमही बराच व्हायरल आहे. 
-    बांगलादेशबरोबर सामना होण्याआधीच पाकिस्तानचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवास थांबला आहे. 
-    तर बांगलादेशचाही प्रवास थांबल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 
-    दरम्यान, या दोन देशांचा खेळ थांबल्यानंतर त्यांच्यावर एकापेक्षा एक मीम्स व्हायरल होत आहेत. 
-    दरम्यान पाकिस्तानने २९ वर्षांनतर ही स्पर्धा पुन्हा होस्ट केली होती, पण केवळ चार दिवसांतच स्पर्धेबाहेर जावं लागलं असल्याचं दाखवणारा हा मीम 
-    नवाजुद्दिन सिद्दिकीचा फोटो वापरुन बनवलेला हा मीमही प्रचंड व्हायरल आहे. 
-    सोशल मीडियावर या सर्व मीम्सनी सध्या धूमाकुळ घातला आहे. 
 
  शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक् 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  