-
भारताची स्पोर्ट्स गर्ल मनू भाकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
ज्यामध्ये ती गोवा ट्रीपला गेल्याचे पाहायला मिळते आहे.
-
तिच्या मैत्रिणीही यावेळी तिच्याबरोबर या ट्रीपमध्ये सहभागी झाल्या आहेत.
-
यावेळी मनूने मैत्रिणींबरोबर गोव्यात मजा केली आहे.
-
यावेळचा तिचा लूकही खूप खास होता. या फोटोमध्ये तिने वनपिस परिधान केलेला दिसत आहे.
-
‘Dil Chahta Hai another girls trip with my gang! ?
First trip with them, made so many memories. Sharing the Goa dump here.’, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे. -
बऱ्याच सेल्फी त्यांनी यावेळी क्लिक केल्या आहेत
-
दरम्यान मनू सध्या तिचा ब्रेक टाईम चांगलाच एन्जॉय करताना दिसून येत आहे.
-
मनूने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये १० मीटर पिस्तूल प्रकारात २ कांस्य पदक जिंकले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- मनू भाकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- अंजली आणि सचिन तेंडुलकर यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण, पाहा लेक साराने शेअर केलेले Unseen Photos

“त्या सीनचे शूटिंग करताना…”, ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”