-
आयपीएल २०२५ मध्ये श्रेयस अय्यरने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये ८३ धावांची उत्कृष्ट खेळी करत संघाला विजय मिळवून देत अंतिम फेरीत नेले.
-
श्रेयस अय्यर हा आयपीएल इतिहासातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने ३ वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत नेलं आहे. दरम्यान श्रेयसची आयपीएलमधील सॅलरीवाढ कशी झाली, जाणून घेऊया.
-
२०१५- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
-
२०१६- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
-
२०१७- दिल्ली कॅपिटल्स- २.६० कोटी
-
२०१८- दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
-
२०२०-दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
-
२०२१- दिल्ली कॅपिटल्स- ७ कोटी
-
२०२२- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
-
२०२३- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
-
२०२४- कोलकाता नाईट रायडर्स- १२.२५ कोटी
-
२०२५- पंजाब किंग्ज- २६.७५ कोटी. श्रेयस अय्यर या किमतीसह आयपीएल इतिहासात दुसरा सर्वाधिक मोठी बोली लावणारा खेळाडू ठरला.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा