-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तिच्या नव्या व्यवसायामुळे सध्या चर्चेत आलेली आहे.
-
सारा तेंडुलकरने मुंबईत पिलेट्स Fitness अकादमी सुरू केली आहे.
-
दरम्यान, यातच साराने ऑस्ट्रेलियातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती एका इव्हेंटमध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
यावेळचा तिचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. साराचं सौंदर्य या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
सारानं या लूकमध्ये मिनी ड्रेस परिधान केला आहे अन् या ड्रेसची किंमत पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.
-
जॅकवर्ड या कपड्यापासून बनवलेल्या या मिनी ड्रेसची किंमत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर २९५ युरो म्हणजे भारतीय रूपयांमध्ये २६,५५० रुपये इतकी आहे.
-
दरम्यान, सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.
-
साराचा आणखी एक खास लूक (सर्व फोटो साभार- सारा तेंडुलकर इन्स्टाग्राम) हेही पाहा – Photos : जितका मधुर आवाज तितकच सोज्वळ सौंदर्य; काळ्या रंगाच्या टिशू सिल्क साडीमध्ये श्रेया घोषाल…

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक