-
Amazfit GTS 2 हे स्मार्टवॉच वेअरबेलने तयार केले आहे. यात ३ जीबी म्युझिक स्टोरेज असून याची किंमत ८,९९९ रुपये इतकी आहे. (Image Credit- Amazfit)
-
Apple Watch SE हे स्मार्टवॉचची भारतातील किंमत ही २९,९०० रुपयांपासून सुरु होते. यात तुम्हाला अनेक फीचर्स पाहायला मिळतात. (Image Credit- Financial Express)
-
Boatच्या या स्मार्टवॉच भारतात लाँच झालेले पहिले स्मार्टवॉच आहे. या वॉचची किंमत १,९९९ रुपये इतकी आहे. याच्या किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. (Image Credit- The Indian Express)
-
फिटबीट सेन्स या स्मार्टवॉचमध्ये ईसीजी, हार्टबीट्स समजतात.या स्मार्टवॉचची किंमत २२,९९९ रुपये इतकी आहे. (Image Credit- Financial Express)
-
फिटबीट व्हर्सा या स्मार्टवॉचमध्ये Fitbit Charge 3, Fitbit Inspire HR, Fitbit Inspire आणि Fitbit Ace 2 असे प्रकार येतात. यामध्ये अनेक ऍडव्हान्स फीचर्स आहेत. याची किंमत २०,९९९ रुपये आहे. (Image Credit- Financial Express)
-
Fossil Genration स्मार्टवॉच हे एक फॅशनेबल स्मार्टवॉच आहे. यात जीपीएस, हार्ट बिट्स, फिटनेस मोडस असे फीचर्स येतात. याची किंमत २२,९९५ रुपये आहे. (Image Credit -Financial Express )
-
Garmin Forerunner या स्मार्टवॉचमध्ये जीपीएस, म्युझिक , अॅडव्हान्स्ड फीचर्स येतात. याची किंमत २७,९९० रुपये इतकी आहे. (Image Credit – Financial Express)
-
Huawei Watch GT हे स्मार्टवॉच तीन नवीन प्रकारांमध्ये भारतात लाँच झाले आहे. याची किंमत अनुक्रमे १५,९९० , १६,९९० रुपये इतकी आहे. (Image Credi – Financial Express)
-
Noise कंपनीने दोन स्मार्टवॉच लाँच केले आहेत.यांची किंमत अनुक्रमे ३,४९९ आणि ३,९९९ रुपये इतकी असणार आहे. (Image Credit – The Indian Express)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा