-
करोना व्हायरस या महामारीने जगातील २०० पेक्षा जास्त आपला प्रादुर्भाव दाखवला आहे. अमेरिकासारख्या देशात तर एक लाखांपेक्षा आधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. करोना व्हायरससोबत जग लढत आहे. यामध्ये ९ देशांनी करोना व्हायरसवर मात केली आहे.
न्यूझीलंड वेटिकन सिटी तिमोर लेस्टे तंजानिया सेशेल्स फिजी मॉन्टेनीग्रो -
पापुओ न्यू गिनी
सेंट किट्स अॅण्ड नेविस

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट