ठाण्यातलं येऊर ग्रीन झोन घोषित करण्यात आलं आहे या ठिकाणी गटारी अमावस्येच्या दिवशी गर्दी होऊ नये यासाठी खास बंदोबस्त करण्यात आला आहे (सर्व फोटो-दीपक जोशी) -
येऊर हा ठाण्यातला निसर्गसंपन्न भाग आहे. या भागात करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे येऊर ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
-
येऊर भागाच्या सीमा बंदही करण्यात आल्या आहेत. वन विभागाकडून या ठिकाणी तपासणीही करण्यात आली आहे
-
सोमवारी अमावस्या आहे, त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी इथे गर्दी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आहे
-
तळीरामांची गर्दी होऊ नये आणि करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते आहे
-
ठाण्यातला येऊर हा अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे
-
येऊर भागात असा बोर्डच लावण्यात आला आहे

Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका