-
नवी मुंबई : कुकशेत येथे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात येत आहेत. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
पीपीई किट आणि सर्व आवश्यक उपकरणांसह आरोग्य कर्मचारी या टेस्ट करण्यासाठी सज्ज आहेत.
-
पीपीई किट आणि सर्व आवश्यक उपकरणांसह आरोग्य कर्मचारी या टेस्ट करण्यासाठी सज्ज आहेत.
-
अँटिजेन टेस्ट किटच्या सहाय्याने ही चाचणी करण्यात येत आहे.
-
नागरिकांची प्रथम शरीराच्या तापमानाची नोंद घेण्यात येते त्यानंतर पुढील चाचणी केली जाते.
-
चाचणीबाबत आवश्यक माहिती घेताना नागरिक.
-
चाचणीसाठी स्वॅब घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांकडून खूपच खबरदारी घेतली जात आहे. पीपीई किट परिधान केलेले असतानाही अशा प्रकारे काचेच्या एका विभाजक भिंतीचा वापर केला जात आहे.
-
काही पालक आपल्या चिमुकल्यांनाही चाचणीसाठी या केंद्रावर घेऊन आले होते.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट