-
रांगडय़ा, रफ अॅण्ड टफ गाडय़ा तयार करणे ही मिहद्राची खासियत. स्कॉर्पिओ, एक्सयूव्ही५००, झायलो या गाडय़ा याच पठडीतल्या. ऑफ रोड ड्रायिव्हिंगसाठीच त्या जास्त ओळखल्या जातात. मिहद्रा थार ही त्यात जरा वरच्या वर्गातली. खास जंगल सफारीसाठी तयार करण्यात आलेली ही थार अॅडव्हेंचर्ससाठी तर पर्वणीच . हीच थार आता नव्या रूपात सादर झाली आहे.
-
भारतीय कार निर्माता कंपनी महिंद्राची लोकप्रिय Thar २ ऑक्टोबर २०२० मध्ये ही गाडी लाँच होणार आहे. महाराष्ट्रातील नाशिकच्या प्लांटमध्ये ही गाडी तयार करण्यात आली आहे.
-
७४ व्या स्वातंत्र दिनाला ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’तर्फे ‘थर’ या नव्या रुपातील ‘एसयूव्ही’चे अनावरण करण्यात आले. कार्यक्षमता, दररोजच्या प्रवासासाठी आवश्यक असणारा आरामदायीपणा व सुटसुटीतपणा, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षितता या सर्व बाबतीत नव्या रुपातील ‘थर’ने मोठी झेप घेतली आहे. .. थर या गाडीचे वैशिष्ट्य पाहूयात…
नवीन ‘बीएस-सिक्स’ अनुरूप इंजिनांचे पर्याय – ‘2.0 लिटर एमस्टॅलियन टीजीडीआय पेट्रोल इंजिन’ आणि ‘2.2 लिटर एमहॉक डिझेल इंजिन.’ नवीन गिअरबॉक्सचा पर्याय – ‘6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर’ स्वयंचलित ट्रान्समिशन आणि ‘6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन’, ‘ऑथेंटिक मॅन्युअल शिफ्ट-ऑन-फ्लाय 4-बाय-4 ट्रान्सफर केस’शी सहज जुळणारे. ⦁ नवीन छताचे पर्याय – ‘हार्ड टॉप’, तसेच या श्रेणीत प्रथमच सादर होणारे परिवर्तनीय टॉप आणि एक पर्यायी ‘सॉफ्ट टॉप’ -
‘4 फ्रंट-फेसिंग सीट’ आणि ‘2+4 साइड-फेसिंग सीट’
-
ड्रिझल रेझिस्टंट 17.8 सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम’, ‘क्रूझ कंट्रोल’, ‘अॅडव्हेंचर स्टॅटिस्टिक्स डिस्प्ले’ आणि बरेच काही.
-
‘स्पोर्टी फ्रंट सीट’, छतावर बसवलेले स्पीकर्स आणि इतर काही.
-
‘एबीएस + ईबीडी’, ‘ड्युअल एअरबॅग्ज’, ‘इपीएस विथ रोलओव्हर मिटिगेशन’, ‘हिल-होल्ड’ व ‘हिल डिसेंट कंट्रोल’ आणि बरेच काही.
‘रेड रेज’, ‘मिस्टिक कॉपर’, ‘नेपोली ब्लॅक’, अॅ’क्वामरिन’,’ गॅलेक्सी ग्रे’ आणि ‘रॉकी बेज’ या सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ⦁ Mahindra Thar मध्ये अपेक्षेप्रमाणे चांगलेच बदल करण्यात आले आहेत. या गाडीला पाहिल्यावर तुम्हाला jeep ची आठवण होईल. ही गाडी नवी डिझाइन, मॉडर्न इंटिरिअर आणि बीएस6 मानकांसह तयार झाली आहे. -
नवीन ‘थर’मध्ये दोन दरवाजांचे वैशिष्ट्य कायम ठेवण्यात आले आहे. विस्तीर्ण, उत्तम प्रकारे संतुलित आणि ‘हार्ड टॉप’ किंवा ‘कन्व्हर्टेबल रूफ-टॉप’ या प्रकारांत उपलब्ध असणारी ‘थर’ कुठेही गेली, तरी सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
तीन प्रकारच्या छतांचे पर्याय – ‘हार्ड टॉप’, या श्रेणीत प्रथमच सादर होणारे ‘मॅन्युअल कन्व्हर्टिबल टॉप’ आणि ‘फिक्स्ड सॉफ्ट टॉप’ -
नवीन ‘थर’मध्ये दोन नव्या इंजिनांची शक्ती आहे. कार्यक्षमता, सूक्ष्मता आणि विश्वसनीयता यांच्या बाबतीत ही इंजिने मापदंड ठरतात. नवीन ‘थर’मध्ये 2.0 लिटरचे ‘एमस्टॅलियन टीजीडीआय’ पेट्रोल इंजिन आणि 2.2 लि. ‘एमहॉक’ डिझेल इंजिन असे दोन पर्याय देण्यात आले आहेत.
⦁क्लास रिडींग अॅप्रोच (41.8 अंश). डिपार्चर (36.8 अंश) व रॅम्प ओव्हर (27 अंश) अँगल ⦁लोड नसलेल्या स्थितीत ‘ग्राउंड क्लियरन्स’ 226 मिमी. ⦁650 मिमी खोल पाण्यातून जाण्यास सक्षम ⦁कोणत्याही पृष्ठभागावरून जाण्यास सक्षम मोठे, अत्याधुनिक टायर, 255/65 आर-18, व्हाईट लेटरिंगसह. ⦁ फर्स्ट-इन-क्लास ‘इलेक्ट्रोमेकॅनिकल ड्राइव्हलाईन डिस्कनेक्ट’

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल