-
करोना विषाणूवर आणखी एक लस शोधल्याचा दावा रशियानं केला आहे. (Photo: Reuters)
याआधी ११ ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी रशियानं करोनाची पहिली लस विकसीत केल्याच सांगितलं होतं. -
करोना विषाणूवर लस शोधणारा रशिया पहिला देश ठरला होता..रशियानं ही लस वापरण्याची परवानगीही दिली होती…
-
या दोन्ही रुग्णांच्या शरीरातील एचआयव्ही विषाणू अशक्त असावा, असंही वैज्ञानिकाचं मत आहे. वैज्ञानिकानं ६४ एलिट कंट्रोलर्सच्या शरीरातील एचआयव्ही संक्रमणावर अभ्यास केला आहे. यातील ४१ लोक अँटीरेट्रोव्हायरल औषधी घेत होते. पण EC2 रुग्णानं कोणतीच औषधी घेतली नाही, तरीही त्याच्या शरीरातील एचआयव्ही विषाणू निष्क्रिय झाले आहेत.
-
दसऱ्या लसीचे कोणतेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा रशियानं केला आहे.
-
रशियानं पहिल्या लसीचं नाव Sputnik5 ठेवलं होतं. तर आता विकसीत झालेल्या दुसऱ्या लसीचं वाल EpiVacCorona असं ठेवलं आहे.
रशियानं EpiVacCorona लसीची निर्मीती सायबेरियाच्या जागतिक क्लास वायरोलॉजी इंस्टीट्यूट (वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एण्ड बायोटेक्नोलॉजी) मध्ये केली आहे. रशियाच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की, EpiVacCorona चा क्लिनिकल ट्रायल सप्टेंबरमध्ये पुर्ण होईल. दुसऱ्या लसीचा आतापर्यंत ५७ जणांवर प्रयोग केला आहे. ज्यांच्यावर प्रयोग केला त्यांच्यामध्ये अद्याप कोणतेही साइड इफेक्ट दिसून आले नसून सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचा दावा रशियाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. -
EpiVacCorona या लसीचं ऑक्टोबरपर्यंत रजिस्टर करण्यात येईल. तर नोव्हेंबरमध्ये या लसीचं उत्पादन सुरु करण्यात येईल. वेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ वायरोलॉजी एण्ड बायोटेक्नोलॉजी या संस्थेनं करोना विषाणूच्या १३ संभावित लसीवर काम केलं होतं. पहिल्यांदा लॅबमध्ये प्राण्यांवर या लसीची चाचणी करण्यात आली. -
चीन, अमेरिका, भारत आणि ब्रिटनही करोना विषाणूची लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
प्रतिकात्मक छायाचित्र

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट