-
International Yoga Day 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. (सर्व फोटो – अमृता फडणवीस ट्विटर)
-
सण-समारंभ किंवा कोणत्याही खास दिनाचे औचित्य साधत त्या सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असतात.
-
आज जागतिक योग दिनाचे औचित्य साधून त्यांनी त्याचे योगा करतानाचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
अमृता फडणवीस यांचे फोटोशूट नेहमीच तुफान व्हायरल होतात.
-
नेटिझन्सकडून त्यांना तुफान प्रतिसादही मिळतो.
-
योग दिनानिमित्त पोस्ट केलल्या फोटोनांही नेटिझन्सने चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या त्यांच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँण्डल्सवर त्यांच्या फोटोंना भरपूर लाईक्स आणि कॉमेट्स येत आहेत.
-
अमृता फडणवीस या मुळातच फिटनेस फ्रिक आहेत. त्यामुळे त्या जीम, योगा करत असतात.
-
-
“तुम्ही कितीही व्यग्र असाल, जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलात तरी शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी योग करणं विसरु नका”. ही खास पोस्ट शेअर करत त्यांनी सगळ्यांना योद दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”