-
ओरेकलचे सह-संस्थापक लॅरी एलिसन हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच जागतिक संपत्तीच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्क यांना लॅरी एलिसन यांनी मागे टाकलं आहे. त्यामुळे आता जगभरात एलिसन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ओरेकल कॉर्पोरेशनच्या स्टॉकमध्ये एका दिवसांत अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे लॅरी एलिसन यांच्या एकूण संपत्तीमध्ये फक्त एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
एका दिवसांत १०१ अब्ज डॉलर्सने संपत्तीत वाढ झाल्यामुळे एका रात्रीत लॅरी एलिसन जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
लॅरी एलिसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा जागतिक संपत्तीच्या क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं असून त्यांच्या शेअरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
आतापर्यंत नोंदवलेली आतापर्यंतची जागतिक संपत्तीच्या क्रमवारीतील सर्वात मोठी ही वाढ आहे. ८१ वर्षांचे लॅरी एलिसन हे ओरेकलचे अध्यक्ष आहेत. त्यांची बहुतेक संपत्ती सॉफ्टवेअर कंपनीमध्ये केंद्रित आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
लॅरी एलिसन यांनी इलॉन मस्क यांना मागे टाकलं असून आता लॅरी एलिसन हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
लॅरी एलिसन यांची नेटवर्थ ३९३ बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ३४.६० लाख कोटी रुपये आहे. जी इलॉन मस्क यांच्या ३३.९० लाख कोटी रुपयांच्या नेटवर्थपेक्षा जास्त आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले