-
करोनाचं संकट वाढल्याने आता जगभरातल्या पुतळ्यांनाही मास्क -ग्लोव्ह्ज यांचं संरक्षण देण्यात आलं आहे. इटली येथील संताच्या पुतळ्यावर मास्क लावला गेला आहे. या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत

चीनमधल्या वुहानमध्ये जिथून करोनाची सुरुवात झाली त्या ठिकाणीही पुतळ्यांवर मास्क लावण्यात आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो 
प्रसिद्ध जापनिज डॉग म्हणून ओळखला जाणारा हॅचिको या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो 
The Greyfairs Bobby या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो 
फ्रँक साईडबॉटमच्या पुतळ्यालाही मास्क लावण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो 
कॅलिफोर्नियात असणारा हा पुतळाही मास्कने झाकण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो 
करोनाचं संकट सगळ्या जगावर आलं आहे. त्यामुळे माणसं तर काळजी घेत आहेतच शिवाय पुतळेही मास्क लावून झाकण्यात आले आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो
बापरे! पुण्यात आतापर्यंतचं सर्वात मोठं ट्राफिक जाम; नवले ब्रिजचा VIDEO बघून धक्का बसेल, मुंबईकडे येणाऱ्यांची अवस्था पाहा