-
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान, स्क्रीनवर असे काहीतरी दिसले, ज्यानंतर नेटीझन्स कानपूर शहराबद्दल जोरदार मीम्स बनवत आहेत.
-
कानपूरच्या मैदानावर आलेले चाहते भारतीय खेळाडूंचा जल्लोष करताना दिसले.त्याची झलक कॅमेऱ्याच्या माध्यमातून टीव्हीवर आल्याने लोकांना आनंद झाला.
-
इथेच कॅमेऱ्याने असे काही दाखवले जे कानपूरच्या लोकांना फारसे आवडले नाही.
-
एक व्यक्ती तोंडात काही पदार्थ टाकून सामन्याचा आनंद घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. तो गुटखा खात असल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते.
-
व्हायरल मिम
-
तोंडात गुटखा घेऊन आलेल्या या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
-
‘वेलकम टू कानपूर.’ म्हणत नेटीझन्सने स्वागत केलं आहे.
-
व्हायरल मिम
-
-
या मिम वरून हे कानपूरमधलं नेहमीच दृश्य असावं असं वाटतं.
-
व्हायरल मिम
-
मिम बनवताना सिनेमातील सीनचाही वापर करण्यात आला आहे.
-
या क्रिकेट फॅन्सचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
-
भन्नाट मिम
-
या एका फोटोने ही व्यक्ती काही क्षणात प्रसिद्ध झाली आहे.
-
कानपूर वाल्यांसाठी हे अगदीच नॉर्मल आहे हे या मिममधून दिसून येत.
-
व्हायरल मिम
-
नेटीझन्सने आपली पूर्ण कल्पकता वापरून हे मिम्स तयार केला आहे (सर्व फोटो ट्विटर)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक