-    उठा उठा दिवाळी आली.. बोनस घ्यायची वेळ झाली. 
-    दिवाळी म्हणजे जितकी मज्जा मस्ती तितका खर्च. 
-    वर्षातून एकदाच येणारा सण म्हणून खर्चात आखूडता हात जरा सैल सोडावा अशी आपलीही इच्छा असते 
-    बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते. 
-    बजेटचे आकडे जुळत नसताना पगाराच्या व्यतिरीक्त मिळणारी छोटी का होईना पण एक बोनस रक्कम आपली तारणहार ठरते. 
-    काही ठिकाणी तर दिवाळीचा बोनस इतका कमी दिला जातो की त्याच्यापेक्षा पणतीपण जास्त टिकेल असं वाटतं. 
-    अशा परिस्थितीत हसण्याचं थोडं निमित्त ठरतात ते सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स. 
-    आपणही दिवाळीच्या बोनसची वाट पाहत असाल तर तोपर्यंत जरा हसून घ्या… 
-    दिवाळीत सरकारी नोकरदारांना व खाजगी कंपनीमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या बोनसची नेहमीच तुलना केली जाते. 
-    या मीम बनवणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी दाद देण्यासारखी आहे, हो की नाही? 
-    (सर्व फोटो: सोशल मीडिया) 
 
  बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  