-
प्रेमाला कोणतीचं बंधन नसतात. प्रेम एक चिराकाल टिकणारी भावना आहे. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कोणतही पाऊल उचलण्यासाठी तयार होतो.
-
प्रेमाला वयाचं देखील अंतर नसतं. असचं एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. एक सुंदर मुलगी आणि तिच्या आजोबांच्या वयाच्या बॉयफ्रेंडची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
-
अनेकांना आश्चर्य वाटते की ही मुलगी तिच्या आजोबांच्या वयाच्या एका वयस्कर व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.
-
या कपलचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यावर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
-
कुणी मुलीवर कमेंट करत विचारत आहे की तुम्ही या म्हाताऱ्याला का निवडलं,
-
तर कुणी मुलीचं आणि तिच्या वयस्कर प्रियकराचं खऱ्या प्रेमाचं कौतुक करतंय.
-
द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
-
व्हायरल व्हिडीओमध्ये हे कपल एकमेकांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
-
हे जोडपे सोशल मीडियावर काउबॉय आणि एंजल म्हणून प्रसिद्ध आहे.
-
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जोडप्याने अद्याप त्यांचे वय उघड केलेले नाही.
-
मात्र, फोटो पाहता दोघांच्या वयात मोठा फरक असल्याचा अंदाज लावता येतो.
-
काही नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीच्या वयाचा मुद्दा बनवला आणि जोडप्याला ट्रोल केले.
-
या जोडप्याने नुकतंच लग्न केलं आहे. यावेळी त्या व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला हिऱ्याची अंगठी घातली.
-
सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर करत जोडप्याने लिहिले की, आम्ही मरेपर्यंत एकत्र आहोत.
-
कपलची ही कमिटमेंट पाहून काही यूजर्स त्यांचे कौतुकही करत आहेत.
-
एंगेज झाल्यानंतरही काही यूजर्स या कपलला ट्रोल करत आहेत.
-
या जोडप्याला ट्रोल करताना एका यूजरने लिहिले की, जेव्हा मी या व्यक्तीला पाहतो तेव्हा मला माझ्या आजोबांची आठवण येते.
-
तर दुसऱ्या युजरने लिहिले की, तो व्यक्ती खूप म्हातारा दिसत आहे.
-
मात्र, काही युजर्सनी या जोडप्याचे कौतुक केले. एका युजरने लिहिले की, मला तुला आनंदी बघायला आवडते. द्वेष करणाऱ्यांचे ऐकू नका.
-
या जोडप्याने स्पष्ट केले आहे की त्यांच्याबद्दल कोणी काय बोलत आहे याची त्यांना पर्वा नाही.
-
या जोडप्याचे म्हणणे आहे की ते नेहमीपेक्षा अधिक आनंदी आहेत आणि एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले आहेत. (फोटो क्रेडिट- Instagram/ cowboy.and.angel)

Video : बारमध्ये शासकीय फायलींवर सह्या करणारे अधिकारी अखेर तडकाफडकी निलंबित…