-
jyo john mulloor या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आर्टिस्टने आपल्याला इतिहासकाळातल्या सेल्फीजची भुरळ पाडली आहे. ज्यो जॉन मुल्लरने अनेक ऐतिहासिक व्यक्ती आणि महापुरूष यांच्या काळात सेल्फी असता तर तर तो कसा असता? हे AI तंत्राच्या किमयेतून दाखवलंय. हा सेल्फी आहे आलेक्झांडर द ग्रेटचा
-
AI या तंत्राचा वापर करून जॉन मुल्लरने इतिहासात होऊन गेलेले अनेक योद्धे, महापुरूष यांना एका अर्थाने फोटोतून जिवंतच केलंय. हा फोटो आहे चंगेज खानचा.
-
कोलंबसाचं गर्वगीत आपण वाचलंय.. पण त्याच्या काळात सेल्फी असता तर? कोलंबसच्या चेहऱ्यावर असे भाव दिसले असते.
-
मोनालिसा हे महान चित्र काढणारा चित्रकार लिओनार्डो द विन्ची
-
येशू ख्रिस्ताच्या काळात सेल्फी असता तर लास्ट सपर कॅमेरात असं दिसलं असतं.
-
AI च्या सहाय्याने काढलेला हा सेल्फी आहे ज्युलियस सिझरचा!
-
ज्याच्या कथा आपल्यापैकी सगळ्यांनीच लहानपणी वाचल्या आहेत तो रॉबिनहूड सेल्फीत असा दिसला असता
-
नेपोलियन बोनापार्ट हे नाव कुणाला ठाऊक नाही? त्याने सेल्फी काढला असता तर तो असा दिसला असता.
-
हो हो.. तुम्ही अगदी बरोबर ओळखलंत हे आहेत अल्बर्ट आईनस्टाईन
-
हातातलं सफरचंद आणि ही खास पोज आहे आयझॅक न्यूटनची
-
आपलं आयुष्य उजळून टाकणारे थॉमस अल्वा एडिसन
-
चंद्रावर पहिलंं पाऊस ठेवणारा नील आर्मस्ट्राँग
-
जॉन एफ केनडी यांच्या काळात सेल्फी असता तर? ते असेच खळाळून हसले असते. AI तंत्र वापरून तयार केलेला हा फोटो हेच सांगतोय.
-
दक्षिण अफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी आणि राजकारणी नेल्सन मंडेला
-
करेक्ट ओळखलंत.. हा ब्रुस लीच आहे..
-
प्रिन्सेस डायनाचा मोहक अंदाज
-
महान नाटककार, लेखक, चित्रकार रवींद्रनाथ टागोर
-
राष्ट्रपिता महात्मा गांधी.. त्यांचा हा AI तंत्रातला फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे.
-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
-
पंडित जवाहरलाल नेहरू
-
तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुंगा म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस
-
या आहेत महान समाजसेविका मदर टेरेसा
-
जिच्या हास्याची भुरळ सगळ्या जगाला पडली होती ती मर्लिन मन्रो

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”