-
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने बनवलेले फोटो आणि व्हिडीओ हल्ली सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अलिकडेच भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे AI ने तयार केलेले लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आम्ही त्यापैकी १० मुख्यमंत्र्यांचे फोटो तुम्हाला दाखवणार आहोत. (All Photos: @sahidtwt/twitter):
-
प्रमोद सावंत (गोवा)
-
नितीश कुमार (बिहार)
-
हिमंता बिस्वा सरमा (आसाम)
-
अशोक गहलौत (राजस्थान)
-
अरविंद केजरीवाल (दिल्ली)
-
योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश)
-
एम. के. स्टॅलिन (तमिळनाडू)
-
ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल)
-
सिद्धरामय्या (कर्नाटक)

Ajit Pawar : पोलीस उपअधीक्षकाची आंदोलकाला फिल्मी स्टाईलने लाथ; जालन्यातील घटनेवर अजित पवार म्हणाले…