-
यंदा महात्मा गांधी यांची १५३ वी जयंती आहे. यासाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
-
गांधी जयंती निमित्त आपण आज महात्मा गांधी यांचे कधीही न पाहिलेले काही दुर्मिळ फोटो व किस्से पाहणार आहोत.
-
महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली झाला होता, सात वर्षाचे असताना गांधीजी असे दिसत होते
-
महात्मा गांधी (उजवीकडून) त्यांचे बंधू लक्ष्मीदास गांधी (डावीकडील), १८८६ साली टिपलेला क्षण
-
महात्मा गांधी म्हणून प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिता मानले जाते. १९१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतताना महात्मा गांधी यांचा पत्नी कस्तुरबा यांच्यासह टिपलेला फोटो
-
गांधींनी 1930 मध्ये दांडी मार्च, मिठाचा सत्याग्रह आणि १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व केले होते. अस्पृश्यांच्या विकासासाठी काम करताना गांधींनीच अस्पृश्यांना ‘हरिजन’ म्हणजे देवाची मुले असे नवीन नाव दिले. १९२४ मध्ये दिल्लीत २१ दिवसांच्या उपोषणादरम्यान महात्मा गांधींच्या भेटीसाठी गेलेल्या सहा वर्षांच्या इंदिरा गांधी
-
महात्मा गांधी व त्यांची पत्नी कस्तुरबा
-
महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांचे मैत्रीचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यांना ‘महात्मा’ ही पदवी देणारे ‘गुरुदेव’ होते हे अनेकांना माहीत नाही.
-
महात्मा गांधी वर्तमानपत्र वाचत आहेत.
-
दांडीयात्रेदरम्यान अहमदाबादमधील साबरमती आश्रमात महात्मा गांधींची दाढी करताना अब्बाज भाई
-
मोहम्मद अली जिन्ना व महात्मा गांधी (Express archive photo on 19.10.1985)
-
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व महात्मा गांधी
-
महात्मा गांधी यांची १९४५ ची शिमला भेट
-
३१ मार्च १९४७ 1947 रोजी राष्ट्रपती भवन (तत्कालीन व्हाईसरॉय हाउस), नवी दिल्ली येथे महात्मा गांधी लॉर्ड आणि लेडी माउंटबॅटन यांच्यासोबत. (Express archive photo)
-
४ एप्रिल १९४७ रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आशियाई संबंध परिषदेच्या समारोपाच्या सत्रात महात्मा गांधी. सरोजिनी नायडू आणि जवाहरलाल नेहरू
-
महात्मा गांधी आश्रमातील कुष्ठरुग्ण आचार्य परचुरे शास्त्री यांची काळजी घेताना
-
महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल.
-
महात्मा गांधी भांगी कॉलनी नवी दिल्ली येथे त्यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त मास स्पिनिंग समारंभात सहभागी झाले होते
-
मुख्यमंत्री राम नाईक (मध्यभागी) ‘महात्मा गांधी 100 वर्षे’ हा स्मरणिका खंड शिक्षण मंत्री एमडी चौधरी यांना सुपूर्द करताना.
-
इंदिरा प्रियदर्शनी व महात्मा गांधी
-
जवाहरलाल नेहरू आणि इतरांसह महात्मा गांधींचे पोर्ट्रेट.
-
१९३१ मध्ये ग्रेट ब्रिटनच्या भेटीदरम्यान महात्मा गांधी लँकेशायरमध्ये कापड कामगारांसह
-
स्वातंत्र्यसैनिक महात्मा गांधी
-
महात्मा गांधी रेल्वेच्या तिसर्या श्रेणीच्या डब्यात प्रवास करत आहेत.

Today’s Horoscope: मोहिनी एकादशीला ‘या’ ३ राशींवर बरसणार लक्ष्मी-नारायणाची कृपा; इच्छापूर्ती ते बक्कळ धनलाभाची लाभेल संधी