-
नागरिकांनी दारू पिऊन मतदान करू नये असा संदेश देऊन. होळीच्या उत्सवादरम्यान सायन इथे एक अनोखा 20 फूट पुतळा तयार करण्यात आला होता.
(फोटो : गणेश शिरसेकर/एक्स्प्रेस) -
मंडी इथे होळीचे उत्सव रंगले सर्व नागरिक.
(फोटो: पीटीआय) -
प्रयागराजमध्ये होळी साजरी करताना चे सुंदर फोटो.
(फोटो: पीटीआय) -
बेंगळुरूमध्येही होळीच्या सण उत्सुकते साजरी झाला आहे.
(फोटो: शैलेंद्र भोजक/पीटीआय) -
बेंगळुरूमध्ये लहान मुलांनी ही साजरी केली रंगपंचमी.
(फोटो: शैलेंद्र भोजक/पीटीआय) -
नादियामध्ये ही होळी मोठ्या उत्साहाने साजरी झाली.
(फोटो : पीटीआय) -
बस्तरमध्ये होळीच्या सणाआधीची तयारी करतानाचे काही फोटो. (फोटो : पीटीआय )
-
आग्रामध्ये होळीच्या उत्सवात रंगले नागरिक. मोठ्या उत्सवात रंगपंचमी साजरी केली. (फोटो : पीटीआय)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक