-
‘Google Pixel 8a’ बाजारात दाखल झाला आहे. आपल्या नवीन डिझाइन,रंग कॅमेरा आणि बॅटरी क्षमतेसह यामध्ये अनेक नवीन फीचर्स आहेत. प्रत्येक नवीन ‘Google Pixel a’ सिरीज फोन प्रमाणे, हा देखील तुम्हाला आपल्या परफॉर्मन्स आश्चर्यचकित करणार आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या फोन मध्ये तुम्हाला ‘8GB RAM’ आणि ‘128GB’ स्टोरेज मिळणार आहे. या वेरिएंटची किंमत ५२,९९९ रुपये आहे. टॉप-एंड ‘8GB/256GB’वेरिएंटची तुम्हाला ५९,९९९ रुपये पर्यंत मिळेल. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Google Pixel 8a’ तुम्हाला प्लास्टिक बॅकसह मिळतो आणि साइड फ्रेम मेटलची बनलेली आहे. या फोनची एकूणच, फिनिश मॅट मध्ये उपलब्ध आहे आणि फोन ‘IP67’रेटेड आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
हा फोन तुम्हाला ६.१-इंचाचा ‘OLED’डिस्प्ले देतो त्यासोबत यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास-३ देखील आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या फोनचे बेझेल खूप “चंकी” आहेत. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Google Pixel 8a’ मध्ये तुम्हाला ‘Google Tensor G3’ चिप मिळते. हे चिप फोनची उष्णता कमी करण्यासाठी आहे.(फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)(फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Google Pixel 8a’ चा कॅमेरा सेटअप हा ‘Pixel 7a’ चा एक डू-ओव्हर आहे ज्याचा अर्थ आहे की तुम्हाला अजूनही बॅक कॅमेरा ६४-मेगापिक्सेल प्राइमरी आणि १३-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइडसह ड्युअल कॅमेरा सेटअप मिळेल. फ्रंट कॅमेरा देखील १३-मेगापिक्सेलचा आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
या ‘Google Pixel 8a’ मध्ये तुम्हाला जेमिनी नॅनोला सपोर्ट मिळतो, ‘Pixel 8a’ हा अनेक ‘AI’वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे ज्यात मॅजिक एडिटर, बेस्ट टेक आणि ऑडिओ मॅजिक इरेजर सारख्या कॅमेरा क्विर्कचा समावेश आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
‘Google Pixel 8a’ तुम्हाला ‘8GB LPDDR5x RAM’ देते आणि हे ‘128GB किंवा 256GB च्या UFS3.1’ स्टोरेजसह येते. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)
-
हे १८-W वायर्ड आणि ‘Qi’ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते या फोनची बॅटरी ४,४९२ mAh आहे. (फोटो क्रेडिट: सौरभ सिंग/फायनान्शियल एक्सप्रेस)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी