-
शरद पवार गटाच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या चर्चेत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर लेकच्या पदवीदान समारंभातील खास फोटो शेअर केले आहेत.
-
सुप्रिया सुळे यांच्या लेकाने नुकतीच परदेशात पदवी मिळवली.
-
‘Congratulations Vijay’ असे कॅप्शन सुप्रिया सुळे यांनी या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंमध्ये संपूर्ण सुळे कुटुंब एकत्र दिसत आहे.
-
या फोटोंवर राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘Congratulations Vijay! Another Party Due!’ अशी कमेंट केली आहे.
-
पदवीदान संमारंभातील विजयच्या फोटोंवर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुप्रिया सुळे / इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”