-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे युवा नेते अमित ठाकरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अमित यांनी पत्नी मिताली ठाकरेबरोबर दुबईमध्ये सफरनामा केला आहे.
-
दुबईतील काही खास फोटो मिताली यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
-
अमित आणि मिताली यांना किआन नावाचा गोड मुलगा आहे.
-
२७ जानेवारी २०१९ रोजी अमित आणि मिताली यांचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
मितालीने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.
-
लवकरच अमित ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बरोबर नाशिक दौरा करणार आहेत.
-
अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली ठाकरे/इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL