-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनलेल्या उद्योगपतींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय व्यावसायिकाचाही समावेश आहे.
-
फेसबुकचे सह-संस्थापक आणि मेटा सीईओ मार्क झकरबर्ग हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. या यादीत मार्क झुकेरबर्ग पहिल्या क्रमांकावर आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तो अब्जाधीश झाले.
-
इव्हान थॉमस स्पीगल हे एक फ्रेंच-अमेरिकन व्यापारी आहेत जे वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी अब्जाधीश झाले. फोर्ब्सनुसार त्यांची एकूण संपत्ती २.६ अब्ज डॉलर आहे.
-
अमेरिकन कॉम्प्युटर शास्त्रज्ञ आणि उद्योगपती लॉरेन्स लॅरी पेज यांनी सेर्गे ब्रिनसह ‘गुगल आयएनसी’ ची स्थापना केली. वयाच्या ३० व्या वर्षी ते अब्जाधीश झाले.
-
बिल गेट्स अब्जाधीश झाले तेव्हा ते फक्त ३१ वर्षांचे होते.
-
सर्जी ब्रिन वयाच्या ३१ व्या वर्षी अब्जाधीश झाले.
-
ग्लोबल स्टार रिहाना वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी अब्जाधीश झाली.
-
जेफ बेझोस वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी अब्जाधीश झाले ते जगातील सर्वात यशस्वी व्यापारींपैकी एक आहेत.
-
इलॉन मस्क वयाच्या ४१ व्या वर्षी अब्जाधीश झाले आहेत.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”