-
देशभरात मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. या दिवशी भाविक आपल्या घरी बाप्पाचे स्वागत करतात.
-
मुंबईतही मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे.
-
बाप्पाचे स्वागतासाठी घरोघरी भाविक सुंदर सजावट करतात.
-
बाप्पाच्या स्वागतासाठी दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी भव्य मिरवणूक आयोजित केली जाते.
-
यंदा ७ सेप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.
-
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी अनेक गणेश मंडळांची रंगीबेरंगी सजावट पाहायला मिळते.
-
मुंबईत गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
-
(एक्सप्रेस फोटो/संखदीप बॅनर्जी)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case