-
मुंबईत या पावसाळ्यातील सर्वात जास्त भरती-ओहोटीच्या वेळी मरीन ड्राइव्हवरील रस्त्यावर उंच लाटांच्या पाण्यात लोक भिजताना. (पीटीआय फोटो)
-
मुंबईतील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर भरती-ओहोटीच्या वेळी समुद्रकिनाऱ्यावरील लाटा स्टॉलवर आदळल्या. या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती-ओहोटी शहरात पाहायला मिळाली. (पीटीआय फोटो)
-
पश्चिम बंगालमधील नादिया येथे हुगळी नदीवर बोटीवर उभे राहून पावसाळ्यातील काळे ढग आकाशात भरून येत असताना मुले पतंग उडवताना पाहायल मिळाले. (पीटीआय फोटो)
-
जयपूरमध्ये पावसाळ्यात मोर दिसले. (एएनआय फोटो)
-
भोपाळमध्ये पावसाळा सुरु झाल्याने रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी ठेवलेल्या रंगीबेरंगी छत्र्यांचे प्रदर्शन. (एएनआय फोटो)
-
नवी दिल्लीच्या आकाशात पावसाळी ढग जमा होत असताना एक मुलगा त्याच्या घराच्या छतावरून पतंग उडवताना. (एपी फोटो)
-
नवी दिल्लीच्या आकाशात मान्सूनचे ढग जमा झाले तो फोटो. (एपी फोटो)
-
हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बियास नदी दुथडी भरुन वाहत आहे. (पीटीआय फोटो)
-
नवी दिल्लीत पावसाच्या सरींमध्ये प्रवासी रस्ता ओलांडताना. (पीटीआय फोटो)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाचं वाटेल अभिमान