-
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde) यांची सून वृषाली श्रीकांत शिंदे (Vrushali Shrikant Shinde) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहेत.
-
वृषाली या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांच्या पत्नी आहेत.
-
श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे (Kalyan Lok Sabha Constituency) तीन वेळा लोकसभा सदस्य आहेत.
-
वृषाली यांच्या सुंदर साडी कलेक्शनने (Saree Collection) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये वृषाली यांनी लाल रंगाची सुंदर साडी (Red Saree Look) नेसली आहे.
-
गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी वृषाली यांनी फ्लोरल प्रिंट साडी (Floral Print Saree) नेसली होती.
-
चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त वृषाली यांनी जांभळ्या रंगाची डिझायनर साडी (Purple Designer Saree Look) नेसली होती.
-
वृषाली या निवडणुकीत पती श्रीकांत व सासरे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर प्रचारात (Lok Sabha Vidhan Sabha Election) सक्रिय होत्या.
-
वृषाली व श्रीकांत यांचे लग्न २०१६ मध्ये झाले (Vrushali & Shrikant Shinde Wedding Ceremony) आहे.
-
वृषाली व श्रीकांत यांना रुद्रांश (Rudransh) नावाचा गोंडस मुलगा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वृषाली शिंदे/इन्स्टाग्राम)

Russia Trade : “पुतिन यांना फोन करा आणि सांगा की…”; NATOचा भारत, ब्राझील आणि चीनला गंभीर इशारा