-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यसभा खासदार (NCP RajyaSabha MP) आहेत.
-
सुनेत्रा पवार या त्यांच्या सामाजिक कार्यासाठीही (Social Work) प्रसिद्ध आहेत.
-
सुनेत्रा पवार यांच्या मंगळसूत्रात काळे मणी आणि दोन सोन्याच्या डवल्या (Simple Mangalsutra Design) आहेत.
-
सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती १२७ कोटी रुपये (Net Worth) इतकी आहे.
-
सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली आहे.
-
सुनेत्रा पवार २०२४ पर्यंत सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या होत्या.
-
सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील हे माजी मंत्री होते, तर त्यांचे भाचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील हे उस्मानाबादचे भाजपचे आमदार आहेत.
-
अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना दोन मुलं आहेत. जय आणि पार्थ पवार (Jay Pawar And Parth Pawar).
-
जय हा कौटुंबिक व्यवसाय चालवतो, तर पार्थ पवार हे राजकारणात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुनेत्रा पवार/इन्स्टाग्राम)

“फोन करून सांगतात गौरव मोरेला काम देऊ नका…”, इंडस्ट्रीत ‘ते’ दोन चांगले मित्र, अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा