-
आज आपण जगातील सर्वात सुंदर महिला टेनिसपटूबद्दल जाणून घेणार आहोत. तिने अलीकडेच तिच्या कारकिर्दीला निरोप दिला आहे…
-
कॅनेडियन टेनिसपटू युजेनी बुचार्डने तिच्या टेनिसला निरोप दिला आहे. तिने नुकतीच सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले असले तरी जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर पोहोचण्यात ती यशस्वी झाली आहे.
-
दरम्यान, युजेनी बुचार्ड तिच्या खेळापेक्षा तिच्या सौंदर्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे.
-
जगातील सर्वात सुंदर टेनिस खेळाडूंमध्ये युजेनीचा नंबर लागतो.
-
खेळापेक्षा ग्लॅमरमुळे जास्त चर्चेत असलेल्या युजेनी बुचार्डने २०२४ मध्ये आयएमजी मॉडेल्ससोबत फॅशन इंडस्ट्रीमध्येही प्रवेश केला.
-
युजेनी बुचार्ड सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत राहते. तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिला प्रत्येक पोस्टवर लाखो लाईक्स देखील मिळतात.
-
युजेनी बुचार्ड तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती तिच्या सौंदर्याने जगातील कोणत्याही अभिनेत्रीला स्पर्धा देऊ शकते. क्रीडा जगात तिच्यापेक्षा सुंदर खेळाडू क्वचितच असेल.
-
दरम्यान, तिने टेनिसला निरोप देताना इन्स्टाग्रामवर पोस्टमध्ये लिहिले, “You’ll know when it’s time. For me, it’s now. Ending where it all started: Montreal”
-
(सर्व फोटो साभार- युजेनी बुचार्ड इन्स्टाग्राम) हेही पाहा- “खरोखरंच मायाजाळ”; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील जान्हवी किल्लेकरचा मोहक लूक, फोटो व्हायरल

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल