-
उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफी प्रेमाबद्दल सर्वांनाच कल्पना आहे.
-
आज जागतिक व्याघ्र दिनानिमित्त त्यांनी काढलेली वाघांची काही छायाचित्रे पाहूयात.
-
हा फोटो त्यांनी रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात क्लिक केला आहे. हे उद्यान राजस्थानमध्ये आहे.
-
उद्धव ठाकरेंनी वाघाचा निवांत क्षणही टिपला.
-
हा फोटो इन्स्टाग्रामवर सर्वांना खूप आवडला आहे, त्यावर भरपूर कमेंट्स आहेत.
-
उद्धव ठाकरे हे राजकारणात येण्याआधीपासून फोटोग्राफी करतात.
-
त्यांचे इतरही अनेक प्रकारचे फोटोशूट आहेत.
-
पण वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
-
यामधले काही फोटो त्यांचा मुलगा आमदार आदित्य ठाकरेंनीही त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत.
-
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी हे फोटो शेअर केले होते, तेव्हाही या फोटोंची बरीच चर्चा झाली होती.
-
पाण्यात पहुडलेला जंगलाचा राजा
-
ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातही उद्धव ठाकरेंनी जबरदस्त फोटोग्राफी केली आहे.
-
हे वाघांच्या जोडीचे फोटो ताडोबातील आहेत.
-
पाणी पिताना टिपलेले एक अप्रतिम दृश्य
-
(सर्व फोटो साभार- उद्धव ठाकरे इन्स्टाग्राम) हेही पाहा- पहिला श्रावण सोमवार; भाग्यश्री मोटेचे भीमाशंकर दर्शन, रुद्राभिषेकाचे फोटो शेअर

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत