-
भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याचा आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या आयुष्यभराच्या सुख आणि समृद्धीची इच्छा व्यक्त करते.
-
भाऊ आपल्या प्रिय बहिणीला भेट देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. हा सण भाऊ-बहिणीच्या नात्याला अधिक घट्ट बनवतो.
-
बहिणीला गोड भेट द्यायची असल्यास चॉकलेट हॅम्पर हा सर्वांत सोपा आणि प्रिय पर्याय आहे.
-
बहिणीच्या आवडीनुसार फूड हॅम्पर तयार करणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यातून स्नॅक्स, कुकीज, ज्यूस, कॉफी, चिप्स व काही चॉकलेट्स दिल्यास तुमची भेटवस्तू खास ठरू शकते.
-
बहिणीच्या केसांसाठी हेअर स्टायलिंग ब्रश किंवा हेअर ड्रायर ब्रश ही स्टायलिश भेटवस्तू आहे आणि ती तुमच्या बहिणीला नक्की आवडू शकते.
-
कमी बजेटमध्ये आर्टिफिशियल दागिने ही एक सुंदर आणि आठवण ठेवणारी भेटवस्तू ठरते. कर्णफुले, माळ किंवा बांगड्या यांचा समावेश करता येतो.
-
बहिणीला मेकअपची आवड असल्यास मेकअप किट, लिपस्टिक सेट किंवा नेलपॉलिश कलेक्शन भेट करणे योग्य ठरेल.
-
ट्रेंडी हँडबॅग किंवा क्लच बहिणीच्या रोजच्या उपयोगासाठी, तसेच तिच्या स्टाईलसाठी उत्तम भेट ठरते.
-
बहीण हेल्थ-कॉन्शस असल्यास फिटनेस बँड, हर्बल टी सेट किंवा स्पा वाउचर देण्यातून तिच्या आरोग्याची काळजी व्यक्त होते.
-
चॉकलेट हॅम्परमध्ये डार्क, मिल्क, नट्स आणि फ्लेवर्ड चॉकलेट्सचा समाविष्ट केल्यास ही भेट आणखी खास बनते.

रोहित शर्मा, कोहली पहिल्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सुनील गावस्कर यांचं मोठं विधान; म्हणाले, “तर आश्चर्य वाटणार नाही…”