-
आमदार प्रसाद लाड हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) महाराष्ट्रातील नेते आणि विधान परिषदेचे सदस्य (MLC) आहेत.
-
नुकताच प्रसाद लाड यांचा मुलगा शुभम लाडचा साखरपुडा पार पडला.
-
शुभमचा साखरपुडा शर्मिष्ठा शिंदेबरोबर मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती.
-
राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली होती.
-
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला आमदार चित्रा वाघ यांनी हजेरी लावली होती.
-
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी हजेरी लावली होती.
-
महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी शुभम व शर्मिष्ठाच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रसाद लाड/इन्स्टाग्राम)
तुम्ही कोणत्या वेळी शौचास जाता? यावरून कळेल तुमची पचनसंस्था किती निरोगी…