सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक, मुंबई पोलिसांची माहिती
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आई-वडिलांसोबत राहतो. मागील वर्षी त्याच्या घरावर गोळीबार झाला होता. आता एका महिलेने सलमानच्या घरात बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न केला आहे. या महिलेची अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. बातमी अपडेट होत आहे...