“देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडेंना..”; प्रकाश आंबेडकरांची मागणी काय?
संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्याची मागणी केली आहे, ज्याला संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना, देवेंद्र फडणवीस यांनी भीमा कोरेगावच्या वेळी संभाजी भिडेंना पाठिशी घातल्याची टीका केली. तसेच, भाजपाच्या सौगात ए मोदी योजनेवर आंबेडकर यांनी भाजपाच्या ॲंटी मुस्लिम भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.