Central-railway News

डीसी-एसी परिवर्तनाच्या वाटेत ६४ अडथळ्यांची शर्यत

मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासातील मोलाचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘डीसी-एसी’ परिवर्तनात ६४ अडथळ्यांची शर्यत असल्याचे समोर आले आहे.

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत

कुर्ला आणि माटुंगा या स्थानकांदरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली.

चार महिन्यांत एसी लोकल

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना सचैल स्वेदस्नानाचा अनुभव देणाऱ्या उपनगरीय रेल्वेचा प्रवास काहीसा सुखकारक करण्यासाठी रेल्वे बोर्डाने कंबर कसली

‘मध्य रेल्वेसाठी स्वतंत्र कृती दल’

मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणारे बिघाड आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी स्वतंत्र कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री…

रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत!

रूळाला तडे गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झालेली पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांत मध्य रेल्वेची सेवा…

पाच लाख वस्तीच्या दिव्यासाठी मुंब्य्राचा फौजदार!

दिवा स्थानकात शुक्रवारी झालेल्या रेल रोको नंतर रेल्वे पोलिसांची विविध पथके रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या दंगलखोर प्रवाशांचा शोध घेऊ लागले…

विलंबाने कार्यालयात पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पोहोचण्याची हुरहुर

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आणि सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेल्या असंख्य प्रवाशांचा खोळंबा…

छळतो मज तो लाल दिवा

स्थानकांच्या फलाटांवर उशिराने धावणाऱ्या लोकल गाडीची वाट पाहाणे आणि रडतखडत धावणाऱ्या ‘जीवन वाहिनी’त स्वतचे जगणे शोधणे हा ठाणेपल्याड राहाणाऱ्या लक्षावधी…

सुरक्षेचे आश्वासन मिळाल्यानंतर मोटरमन्सच्या काम बंद आंदोलनाला स्थगिती

मध्य रेल्वेमार्गावर शुक्रवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर ट्रेनच्या मोटरमन्सना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मध्य रेल्वे मार्गावरील १० गाड्यांचं नुकसान; संध्याकाळच्या ३० ते ४० फे-या रद्द

दहा गाड्यांचं आजच्या आंदोलनात नुकसान झालं आहे. त्यामुळे संध्याकाळी ऐन गर्दीच्यावेळी दोन तासांमधील ३० ते ४० फे-या रद्द होणार असल्याची…

उपनगरीय रेल्वेसाठी दूरदर्शी उपाययोजनांची आवश्यकता – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू

रेल्वेतर्फे आवश्यक त्या उपाययोजना वेळीच न करण्यात आल्यामुळे त्याचा ताण रेल्वेवर पडत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर नऊ महिन्यांत साडेचार हजार लोकल फे ऱ्या रद्द

मध्य रेल्वे मार्गावर लोकल गाडय़ांचा कसा सावळागोंधळ सुरू आहे याचा ढळढळीत पुरावा पुढे आला असून गेल्या नऊ महिन्यांत वेगवेगळी कारणे…

मध्य रेल्वेकरांच्या सेवेत ११२ नवीन एटीव्हीएम यंत्रे

मध्य रेल्वेच्या प्रवाशांची तिकिटासाठीची वणवण थांबवण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट ही संकल्पना सुरू करण्याचे ठरवले असले, तरी त्या जोडीला एटीव्हीएम यंत्रांचा…

११च्या आत सीएसटी स्थानकात!

एरव्ही रात्री साडेबाराची अखेरची गाडी पकडण्यासाठी गर्दी करणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी शनिवारी रात्री ११च्या आतच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाकडे धाव घेतली.…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या