scorecardresearch

mumbai local train mega block on central and western line on sunday
Mumbai Mega Block : मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या ‘ब्लॉक’

रविवारी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेलदरम्यान आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाही. 

MNS, rail roko, agitation, lonavala station, Deccan Queen train, Lonavala Pune local train services
मनसेने रोखली डेक्कन क्वीन, लोणावळा-पुणे लोकलच्या वाढीव फेऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलन

सकाळी दहा नंतर थेट तीन वाजता लोणावळा – पुणे लोकल आहे. यामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

197 trains delayed due to alarm chain pulling incidents across maharashtra
आपत्कालीन साखळी खेचल्याने १९७ गाडया उशिराने 

मुंबई उपनगरीय रेल्वेतील संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे दररोज १२ लोकल उशिरा धावतात, अशी माहिती देण्यात आली.

platform number of dadar railway station renumbered
दादर स्थानकातील फलाट क्रमांकांत बदल; आजपासून अंमलबजावणी

नवीन बदलामुळे प्रवाशांचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दरम्याऩ पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक कायम ठेवण्यात आले आहेत़

2 crore fifty lakh rupees fine recovered at pune station, pune station ticketless passengers
पुणे : फुकट्या प्रवाशांवर रेल्वेचा दंडुका! महिनाभरात अडीच कोटींची वसुली

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात या मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात तब्बल २८ हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले.

indian five biggest railway station with highest number of platform
भुसावळ विभागात तब्बल १ लाख फुकटे प्रवासी! रेल्‍वेत विना तिकीट प्रवास…

रेल्‍वेमधील सोयी-सुविधांबाबत प्रवाशांची ओरड सुरू असतानाच दुसरीकडे, विना तिकीट प्रवास करणाऱ्या रेल्‍वे प्रवाशांच्‍या संख्‍येत वाढ होताना दिसत आहे.

Akola's role BJP's victory Madhya Pradesh
मध्य प्रदेशातील भाजप विजयात अकोल्याचा वाटा, जाणून घ्या सविस्तर…

अकोला जिल्ह्यातील भाजपच्या लोकप्रतिनिधींवर मध्य प्रदेशच्या निवडणुकीत प्रचाराची जबाबदारी सोपवली होती.

Central Railway Special Trains Schedule on Mahaparinirvan Diwas 2023 in Marathi
महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाशी, पनवेल, कुर्ला, परळ, ठाण्यादरम्यान धावणार १२ विशेष लोकल; कसे असेल वेळापत्रक? वाचा

Mahaparinirvan Diwas Central Railway Special Train Schedule : परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेलदरम्यान या १२ विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार असल्याचे सांगितले…

Local trains on Central Railway are disrupted due to fog Mumbai
धुक्यामुळे मध्य रेल्वेवर लोकलचा खोळंबा; वेळापत्रक विस्कळीत, नोकरदारांचे हाल

शुक्रवारी पहाटे धुक्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल शुक्रवारी पहाटेपासूनच ३० ते ४० मिनिटे विलंबाने धावत होत्या.

Sunday Megablock on Central Railway
मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार, ३ डिसेंबर रोजी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या